Bangladesh Team

बांगलादेशचा ‘हा’ कर्णधार टीम कल्चरमध्ये करणार बदल…

मार्च 15, 2020

बांगलादेश वनडे संघाचा नवनियुक्त कर्णधार तमीम इकबाल खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘टीम कल्चर’मध्ये बदल करण्याच्या विचार करत आहे. पाच वर्षे कर्णधारपद सांभाळल्यानंतर राजीनामा देणाऱ्या मश्रफे मोर्तझाची....