Bangladesh vs Nepal DRS dispute

बांग्लादेशनं पुन्हा केली बेईमानी! डीआरएससाठी घेतली ड्रेसिंग रूमकडून मदत; अंपायरचीही साथ मिळाली

जून 17, 2024

टी20 विश्वचषक 2024 चा 37वा सामना बांग्लादेश आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. हा सामना सध्या बराच चर्चेत आहे. बांग्लादेशला सुपर 8 मध्ये पोहचण्यासाठी या सामन्यात....