Bangladesh vs New Zealand ODI Series

Will Young

न्यूझीलंड संघाचा स्पेशल विजय, 15 वर्षांमध्ये बांगलादेशमध्ये केली ‘ही’ मोठी कामगिरी

सप्टेंबर 26, 2023

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना मंगळवारी (26 सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंड संघाने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने ही मालिका....