bangladsh team

तिसऱ्या टी२०त न्यूझीलंडचे दमदार पुनरागमन, बांगलादेशला ७६ धावांवर ऑलआऊट करत उडवला धुव्वा

सप्टेंबर 6, 2021

पहिल्या दोन टी२० सामन्यात बांगलादेशकडून मात खाल्यानंतर न्यूझीलंडने मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. ढाक्याच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ५२ धावांनी बांगलादेशला धूळ....