Baroda Vs Tamilnadu
सय्यद मुश्ताक अली फायनलमध्ये पठ्ठ्याने मारले दोन हेलिकॉप्टर शॉट; चाहते म्हणाले, ‘आयपीएलचा भावी सितारा गवसला’
कोरोना महामारीनंतर भारतातील पहिली क्रिकेट स्पर्धा म्हणून सुरू झालेली सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केली. बडोद्यावर ७ गड्यांनी मात करत तमिळनाडूने हे....




