Bary Army
‘बर्मी आर्मी’ने विराटला पुन्हा हिणवले! यावेळी चिडवण्यासाठी ‘चीरियो’चा वापर
विराट कोहली आणि इंग्लंडच्या बर्मी आर्मीचे नाते नेहमीच आंबट-गोड राहिले आहे. दोघेही एकमेकांना टोमणे मारत राहतात. मात्र, दोघांच्या नात्यात नेहमीच दुरावा आला नाही. २०१७-१८मध्ये बारमी....






