Batsman to be dismissed most times by Hasaranga
हसरंगापुढे सॅमसन नेहमीच टेकतो गुडघे, यंदाही दुर्देवीरित्या झेलबाद होत नकोशा विक्रमात बनला अव्वल
आयपीएल २०२२चा तेरावा सामना मंगळवारी (०५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेला हा सामना अतिशय रोमांचक....






