Batsman with most runs in T20I
रोहित शर्माने अर्धशतक तर झळकावलेच पण या मानाच्या यादीतही पटकावले दुसरे स्थान
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी....






