BCCI Review Meeting
टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! अहवालात धक्कादायक खुलासा
भारताला नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर सातत्यानं प्रश्नचिन्ह....






