Ben Duckett Half Century
IND vs ENG: गेल्या 10 वर्षांत जे घडले नाही, ते हेडिंग्लेमध्ये ‘या’ फलंदाजाने करून दाखवलं!
Ben Duckett: सध्या भारत आणि इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर रंगला आहे. यादरम्यान इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने अशी कामगिरी केली आहे, जी....






