ben stokes and ravindra jadeja
“जडेजा बेन स्टोक्सपेक्षा खूप पुढे आहे”, माजी भारतीय क्रिकेटरकडून कौतुकाची थाप
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) मागील काही काळात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीत केलेली उत्कृष्ट....






