Ben Stokes Retired
स्टोक्सने निवृत्ती तर घेतलीच, पण जाता जाता विराटबद्दल बोलून गेला असं काही, वाचाच
इंग्लंडचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार बेन स्टोक्स याने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मंगळलवारी खेळलेलल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर बेन स्टोक्सने विशेष प्रतिक्रिया....






