Bert Ironmonger and his wife famous story
फलंदाजीत सुपरफ्लॉप ठरलेले एक असे क्रिकेटपटू, ज्यांच्या बायकोलाही नव्हता त्यांच्या खेळीवर विश्वास!
क्रिकेटविश्वात अनेक खेळाडू होऊन गेले ज्यांनी आपल्या खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. परंतु काही खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. असेच एक क्रिकेटपटू होऊन गेले,....





