Best Player of the Month in June
इक्लेस्टोनने दोन भारतीयांना मागे टाकत जिंकला जूनमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार, पुरुष गटात कॉनवेने मारली बाजी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दरमहिन्याला सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूचा पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार जून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराच्या विजेत्या खेळाडूंची नावे सोमवारी (१२ जुलै) जाहीर....






