BFCKBFC

आयएसएल २०२०: ब्लास्टर्सचा धुव्वा उडवित बेंगळुरू चौथ्या स्थानावर

—
डिसेंबर 13, 2020

गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सुपर संडेच्या दुसऱ्या लढतीत संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने कट्टर प्रतिस्पर्धी केरला ब्लास्टर्सचा 4-2 असा धुव्वा उडवला.....