Bhuvneshwar Kumar 8 Wicket Hall
Bhuvneshwar Kumar । 8 विकेट्स घेत गाजवलं ग्रीन पार्क, भुवनेश्वरने पुन्हा ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागच्या एका वर्षापेक्षा जास्त काळापासून भुवनेश्वर भारतासाठी खेळला नाहीये. पण रणजी ट्रॉफी 2024 मधून....






