Bhuvneshwar Kumar Donates Rs 10 Lakh
भुवनेश्वर कुमारने जिंकले 140 कोटी भारतीयांचे मन, मुलांच्या शिक्षणासाठी ‘एवढे’ लाख रुपये केले दान!
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार मागील दीर्घ काळापासून संघातून बाहेर आहे. असे असले, तरीही तो नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 हंगामात खेळताना दिसला होता.....






