Bhuvneshwar Kumar

४ मुंबईकर खेळाडूंसह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी अशी असेल टीम इंडिया

—
जानेवारी 29, 2018

कसोटी मालिकेतील १-२ अशा पराभवानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ वनडे मालिकेत एकूण ६ सामने होणार आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या....

तिसरी कसोटी भारताने जिंकली

—
जानेवारी 27, 2018

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ६३ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील व्हाईटवॉश टाळला आहे. या....

तिसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेला सलग ५ धक्के

—
जानेवारी 25, 2018

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचीही पहिल्या डावात काही खास कामगिरी झालेली नाही. त्यांनी ४१.४ षटकातच १०७ धावात....

१९९० नंतर केवळ तिसऱ्यांदाच घडली भारतीय संघासोबत अशी गोष्ट

—
जानेवारी 24, 2018

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात न्यू वांडरर्स स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात आज एकाही फिरकी गोलंदाजाला स्थान मिळालेले नाही. ११९० नंतर....

असा आहे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ

—
जानेवारी 24, 2018

जोहान्सबर्ग । आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा....

आजपासून रंगणार दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरी कसोटी; भारत प्रतिष्ठा राखणार का?

—
जानेवारी 24, 2018

जोहान्सबर्ग। आजपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना असणार आहे. या मालिकेत....

सुमार कामगिरीमुळे कोहली, पुजाराची आयसीसी क्रमवारीत घसरण

—
जानेवारी 9, 2018

आयसीसीने आज कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची क्रमवारी घसरली आहे. विराटला इंग्लंड कर्णधार जो रूटने मागे....

दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का

—
जानेवारी 5, 2018

केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वर कुमारने हाशिम अमलाला बाद करत दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला आहे. भुवनेश्वरने सामन्याच्या....

दक्षिण आफ्रिकेला पहिला मोठा धक्का, भुवनेश्वर कुमारला मिळाली विकेट

—
जानेवारी 5, 2018

आजपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना केपटाऊन येथे सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गारला शून्यावरच बाद करत भुवनेश्वर कुमारने....

IPL 2018: सनरायझर्स हैद्राबाद भुवी-वॉर्नरला करणार कायम की शिखर-रशीदवर ठेवणार विश्वास

—
जानेवारी 4, 2018

आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी आयपीएल संघांना ते कोणते खेळाडू संघात कायम ठेवणार आहेत हे आज जाहीर करावे लागणार आहे. यात आयपीएलमधील सनरायझर्स हैद्राबाद संघ कदाचित....

या भारतीय खेळाडूंचे २०१७मध्ये झाले शुभमंगल सावधान !

—
डिसेंबर 12, 2017

२०१७ या वर्षात भारताच्या मोठ्या खेळाडूंची लग्न ही मोठी चर्चेची विषय बनली होती. या वर्षात भारतीय कर्णधार विराट कोहली, माजी गोलंदाज झहीर खान, भुवनेश्वर कुमार....

या कारणामुळे घेतली भुवी, धवनने कसोटी मालिकेतून माघार

—
नोव्हेंबर 21, 2017

कोलकाता । शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना भारतीय कसोटी संघातून वैयक्तिक कारणांमुळे मुक्त करण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमार येत्या २३ तारखेला लग्न करणार असल्यामुळे तर....

कोण आहे हा विजय शंकर

—
नोव्हेंबर 21, 2017

कोलकाता । शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांना भारतीय कसोटी संघातून वैयक्तिक कारणांमुळे मुक्त करण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमार येत्या २३ तारखेला लग्न करणार असल्यामुळे....

भुवनेश्वर कुमारच्या लग्नाची तारीख ठरली !

—
नोव्हेंबर 11, 2017

दिल्ली । भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आपल्या जीवनातील आणखी एक इंनिंग लवकरच सुरु करणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वर कुमार मेरठ शहरात प्रेयसी नुपूरसोबत....

Previous Next