big relief

चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ खेळाडू करणार पुढच्या सामन्यात पुनरागमन

—
सप्टेंबर 26, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने सलग दोन सामने गमावले आहेत.  मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर संघ राजस्थान रॉयल्स आणि....