Bjorn Fortuin

रमजानच्या पवित्र महिन्यात ‘या’ अष्टपैलूने पत्नीसोबत स्विकारला इस्लाम धर्म, भारताशी आहे खास नाते

एप्रिल 25, 2021

आपल्याला माहितीच आहे की, जीवन जगताना प्रत्येक मनुष्याला आपल्या आवडीचा धर्म स्विकारण्याचे स्वातंत्र्य असून जो तो आपल्या मनाने आपला धर्म निवडू शकतो. त्यामध्ये सध्या दक्षिण....

फलंदाजांनो सावधान! एक वर्षानंतर पून्हा धडाडणार स्टेन गन

फेब्रुवारी 8, 2020

12 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी आज(8 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली आहे.....

दक्षिण आफ्रिकेला मिळाला नवीन कर्णधार; डूप्लेसिस ऐवजी हा खेळाडू करणार नेतृत्व

जानेवारी 22, 2020

4 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी काल(21 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या....

द. आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

सप्टेंबर 18, 2019

आज(18 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मोहालीमध्ये दुसरा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला....