Blazing Griffins

आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लॅक हॉक्स व ब्लेझिंग ग्रिफिन्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत उपांत्य फेरीत ब्लॅक हॉक्स व ब्लेझिंग ग्रिफिन्स या संघांनी अनुक्रमे सैनुमेरो ...