BMW Car For All Players If Ranji Trophy Win

Hyderabad Cricket Association

Ranji Trophy 2024 । हैदराबाद संघाची चांदी! प्रत्येक खेळाडूला मिळणार BMW कार

रणजी ट्रॉफी 2024 मध्ये हैदराबाद संघ प्लेट ग्रुममध्ये खेळला. प्लेट ग्रुपच्या अंतिम सामन्यात हैदराबादकडून मेघालया संघाचा 5 विकेट्सने पराभव झाला. अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात ...