Bodybuilding Association
महाराष्ट्राला शरीरसौष्ठवाची शान बनवणार- आपटे
पुणे: राज्य संघटनेच्या भरीव आणि धोरणात्मक कार्यामुळे महाराष्ट्र हे शरीरसौष्ठवातील देशातील सर्वात बलशाली राज्य आधीच बनले आहे. पण आता आपल्या राज्याला शरीरसौष्ठवाची शान बनविणार आहोत.....




