Bowled out opponents less than 100 runs

विरोधी संघाला १०० धावांच्या आत ऑलआऊट करण्यात ‘या’ ३ संघांचा दबदबा, केकेआर अव्वल स्थानी

—
ऑक्टोबर 8, 2021

शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात ५४ वा सामना पार पडला.....