bowlers who have dismissed Virat Kohli the most times

कोहलीला मैदानावर सतत नडणारे ५ गोलंदाज, एक आहे…

जून 4, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजी करताना अनेक मोठमोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. विराट आयसीसीच्या क्रमवारीतही तिन्ही प्रकारात पहिल्या १० फलंदाजांमध्ये आहे.  तसेच तिन्ही प्रकारात....