bowlers who took wicket on first ball in ipl
आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज, तुषार देशपांडेच्या आधी ‘या’ गोलंदाजांनी केला आहे हा कारनामा
—
चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाऊट रायडर्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या या दोन मोठ्या संघांमधील सामन्याची सुरुवात धमाकेदार झाली. ...