brad hogg on ms dhoni retention
“धोनीवर १५ टक्के रक्कम खर्च करणे म्हणजे नुकसानच”; दिग्गजाची सीएसकेवर टीका
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार एमएस धोनीला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी आता पुढील वर्षी चेन्नईसाठी खेळताना दिसेल. धोनीसोबत अष्टपैलू रवींद्र जडेजा....






