Bradman’s 110th birth anniversary

वाढदिवस विशेष- दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमनबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?

ऑगस्ट 27, 2018

क्रिकेट इतिहासातील महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा आज (27 आॅगस्ट) 110 वा वाढदिवस आहे. त्यांनी 20 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केलेले अनेक विक्रम आजही अबाधित....