Brait Lee

अख्तरने केला होता जगाला चक्रावुन टाकणारा विक्रम, पण आयसीसी झाली होती व्हिलन

एप्रिल 29, 2020

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावले आहे. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची गोलंदाजी. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे तो अनेकवेळा चर्चेत राहिला....