Bravo Gamechanger Against Mumbai
‘एल क्लासिको’ सामन्यात ब्रावो ठरणार चेन्नईसाठी गेमचेंजर? मुंबईच्या ‘या’ ३ फलंदाजांना गुडघे टेकायला पाडतो भाग
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. यामुळेच या दोन संघांमध्ये होणाऱ्या लढतीला एल क्लासिको म्हटले जाते. आयपीएल २०२२ मध्ये....






