Bravo Selected As A Captain
अबू धाबी टी१० लीगमधील ‘या’ संघाचं भविष्य ड्वेन ब्राव्होच्या हाती; सोपवली कर्णधारपदाची धुरा
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होकडे एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला अबू धाबी टी१० लीगच्या आगामी हंगामासाठी दिल्ली बुल्स....




