break his unique world record

संगकाराने व्यक्त केला मोठा विश्वास, हा भारतीय खेळाडू मोडू शकतो त्याचा खास विश्वविक्रम

जून 21, 2019

श्रीलंकेचा दिग्गज माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सलग चार शतके करण्याचा खास विश्वविक्रम आहे. वनडेमध्ये सलग चार शतके करणारा तो सध्या एकमेव क्रिकेटपटू....