Brenda Fruhvirtova
ब्रेंडा फ्रुविर्तोव्हाने जिंकली केपीबी ट्रस्ट आयटीएफ महिला ओपन! अंकिता रैना उपविजेती
बेंगळुरू, (12 मार्च): अव्वल मानांकित ब्रेंडा फ्रुहविर्तोव्हाने KSLTA स्टेडियमवर KPB ट्रस्ट ITF महिला ओपन एकेरीचे विजेतेपद पटकावताना भारताच्या अंकिता रैनाचा 0-6, 6-4, 6-0 असा पराभव....






