Brett Hampton
बापरे! एकाच ओव्हरमध्ये फलंदाजांनी कुटल्या चक्क ४३ धावा
न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी मिळून एकाच षटकात ४३ धावा करण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडच्या देशांतर्गत वनडे मालिकेतील नाॅर्थन नाईट्स विरुद्ध सेंट्रल ड्रिस्ट्रिक्ट सामन्यात हा पराक्रम झाला.....





