brilliant catch by fan

पृथ्वी शॉने मारला खणखणीत षटकार, स्टँडमध्ये चाहत्याने पकडला अफलातून झेल, पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 11, 2021

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध चमकदार खेळ केला. दिल्ली कॅपिटल्सच्या या आक्रमक सलामीवीर....