broke the national record

ऑलिंपिकमध्ये नाव काढणार! राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकणाऱ्या बीडच्या अविनाश साबळेचे धनंजय मुंडेंकडून कौतुक

मार्च 20, 2021

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे हा २०२१ च्या ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला पहिला धावपटू आहे. त्यातच आता त्याने पुन्हा एकदा त्याचा अभिमान वाटावा अशी कामगिरी नोंदवली....