buy a flat from that ball
जोफ्राने चेंडू चोरणाऱ्या महिलेला खडसावले; म्हणाला ‘तु त्या चेंडूने फ्लॅट विकत घे…’
इंग्लंड संघाचा वेगवान गोलंंदाज जोफ्रा आर्चर आपल्या राष्ट्रीय संघात पुनरागमनासाठी कठोर परिश्रम घेत आहे. यादरम्यान तो सराव करतानाही दिसला. तो बऱ्याच काळापासून संघाच्या दुखापतीमुळे संघाच्या....






