Cameron Green Royal Challengers Bangalore
IPL 2024: मुंबईकडून 17.50 कोटींना घेतलेल्या ग्रीनला RCBकडून खास रोल, संघाच्या संचालकाने दिली माहिती
By Akash Jagtap
—
मागील काही दिवसांपासून एका स्पर्धेविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजेच आयपीएल होय. आयपीएल रिटेन्शन पार पडले. यानंतर मोठी अदलाबदल पाहायला मिळाली. रिटेन्शननंतर रॉयल ...