Captain Change

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात ‘हे’ तीन संघ बदलू शकतात आपले कर्णधार, कारणे घ्या जाणून

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २९ सामने खेळवल्यानंतर कोरोना व्हारसच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करावा लागला होता. त्यामुळे बीसीसीआयसमोर पुढे या हंगामातील ...