captain mitchell marsh
टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघ ‘या’ 11 खेळाडूंसोबत उतरु शकतो
—
आयपीएल 2024 च्या हंगामात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चांगल्या फाॅर्ममध्ये दिसून आले. ट्रेविस हेडला (Travis Head) हैदराबादनं (SRH) संघात संधी दिल्यापासून त्यानं आयपीएलमध्ये धावांचा पाउस पाडला. ...