Captain Shikhar Dhawan

Shikhar Dhawan

थॅन्क्यू गब्बर! टीम इंडियाचा ‘वर्ल्डकप प्लॅन’ ठरला; धवनची कारकिर्द संपल्यात जमा

नव्या वर्षात सुरू होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे व टी20 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्मा तर टी20 संघाचे नेतृत्व ...

Shikhar-Dhawan

शिखर धवनच्या डोक्यात काय शिजतंय? वनडे मालिकेपूर्वी आपल्या लक्ष्याबद्दल केला खुलासा; म्हणाला…

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका 2-1ने खिशात घातली. यानंतर आता उभय संघांमध्ये गुरुवारपासून (दि. 6 ऑक्टोबर) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात ...

Team India vs ZIM

BREAKING: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; शिखरच्या नेतृत्वात युवा खेळाडूंना संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य संघ विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जात असताना, शिखर धवनच्या नेतृत्वात अनेक ...

SHIKHAR WI

कॅप्टन्सी गमावल्यानंतर प्रथमच बोलला शिखर; म्हणाला, “राहुल हा…”

आशिया चषकापूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी संघ जाहीर झाला तेव्हा शिखर ...

Shikhar-Dhawan-Rahul-Dravid

INDvsZIM। ‘भारताच्या पुढील दौऱ्याचे वेळापत्रक आणि बरंच काही…’, फक्त एका क्लिकवर

भारतीय संघासाठी वेस्ट इंडिज दौरा खूपच आनंददायी होता. धवनच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच येथे तीन सामन्यांची वनडे मालिका ३-० अशी जिंकली. यानंतर संघाने टी-२० मालिकेतही ...

WIvIND: अखेरच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल शिखरच्या बाजूने; अर्शदीपचे वनडे पदार्पण नाहीच

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसऱ्या व अखेरच्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. शिखर धवनने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय ...

wi v ind odi

वेस्ट इंडिजला मायदेशात धूळ चारण्यासाठी धवन लढवणार शक्कल, प्लेइंग Xiमध्ये करणार ‘हा’ बदल

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सध्या ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असेल. तर वेस्ट ...

Sanju Samson vs WI

WIvsIND: संजू सॅमसनच्या ‘त्या’ अप्रतिम डाईव्हने पराभवापासून बचावला भारत, व्हिडिओ व्हायरल

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात पहिला वनडे सामना खेळला गेला. त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. यामध्ये भारताने ३ ...

Shikhar Dhawan

कॅरेबियन भूमीवर कॅप्टन शिखरकडे धोनी-रोहितला मागे टाकण्याची संधी; हे विक्रम करेल स्वतःच्या नावे

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यादरम्यान २२ जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन करेल. ...

‘खेळाडूंना बाकावर बसवण्यासाठी किंवा सुट्ट्यांसाठी निवडलं जात नाही’, प्रशिक्षक द्रविडचे वक्तव्य

भारत आणि श्रीलंका संघात सध्या मर्यादित षटकांच्या मालिका सुरू आहेत. या अगोदर भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती. ही मालिका भारतीय संघाने २-१ ...

श्रीलंका वि. भारत: ४६ धावांची खेळी करत ‘कर्णधार’ धवन ‘या’ यादीमध्ये सेहवागला पछाडत आला पहिल्या स्थानी

श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या ...

Shikhar-Dhawan

पहिल्या टी२० मध्ये मैदानात उतरताच शिखराच्या नावे जमा झाला नकोसा विक्रम; धोनीला सोडले मागे

कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने ...

‘ऋतुराजसह संघातील इतर युवकांना संधी मिळेल, पण…’, पहिल्या टी२०पूर्वी कर्णधार धवनची प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवन त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धची ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका त्याने २-१ ने जिंकली आहे. ...

पहिल्या टी२०त मैदानात उतरताच शिखरच्या नावे जमा होणार नकोसा विक्रम, रोहित पडेल मागे

वनडे मालिकेत श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघ टी२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. रविवारी (२५ जुलै) टी२० मालिकेचा पहिला सामना खेळला जाईल. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील ...

“युवा खेळाडूंवर शतक करण्याचा दबाव टाकू नये”, माजी भारतीय क्रिकेटर गरजला

रविवारी श्रीलंका विरुद्ध भारत संघात पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी ...