Casemiro Will Play For Machester United

man-u

बाबो! एका फुटबॉलपटूला संघात घेण्यासाठी मँचेस्टर युनायटेडला मोजावे लागले तब्बल ५५० कोटी

—
ऑगस्ट 23, 2022

ब्राझीलचा फुटबॉलपटू कासेमिरोने ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर अखेर रियल माद्रिद फुटबॉल क्लबचा निरोप घेतला आहे. सोमवारी (२२ ऑगस्ट) त्यानी निरोपाचे भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांच्या....