Chahal Anand Chess Match

विश्वनाथन आनंदला हरवणारा अब्जाधीश निघाला बेईमान, संगणकाची मदत घेऊन खेळलेला सामना

ऑनलाइन बुद्धीबळ सामन्यात भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू आणि पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला हरवल्यानंतर भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश निखिल कामत सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाला बळी ...