Champions Trophy 2025 semi
आयसीसी स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दुर्दैवी प्रवास, ‘चोकर्स’चा ठप्पा हटणार कधी?
By Shraddha R
—
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न पुन्हा एकदा ...