Champions Trophy Semifinal 1

IND vs AUS: स्मिथ-कॅरीचे अर्धशतक! कांगारूंचे भारतासमोर 265 धावांचे आव्हान

मार्च 4, 2025

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगला आहे. दरम्यान दोन्ही संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने....