Chennai Super Kings retain players
चेन्नई सुपर किंग्जनं जाहीर केली रिटेन होणाऱ्या खेळाडूंची यादी! या 5 जणांना ठेवणार कायम?
आयपीएल 2025 च्या रिटेन्शन्ससाठी आता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. 31 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व संघ आपली रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट बीसीसीआयला सुपूर्त करेल.....






