Cheteshwar Pujara Birthday
टीम इंडियाच्या माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा! अडीच वर्षांचा असतानाच वडिलांच्या लक्षात आलेले कौशल्य
भारतीय क्रिकेटचा मॉर्डन एरातील ‘द वॉल’ अशी ओळख मिळवणाऱ्या चेतेश्वर पुजारा बुधवारी (25 जानेवारी) त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघाने....






