Cheteshwar Pujara In County Cricket
चेतेश्वर पुजारा पुन्हा दिसला ब्ल्यू जर्सीत, खेळणार का टी20 वर्ल्डकप? पोस्ट व्हायरल
भारताच्या कसोटी संघातील विश्वासाच्या खेळाडूपैकी एक असलेला चेतेश्वर पुजारा. त्याने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे, मात्र अलिकडे त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर प्रश्न....






