Cheteshwar Pujara Sussex County

पुजाराचा काउंटी अनुभव गेला वाया! सलग दुसऱ्यांदा WTC फायनलमध्ये सर्वांचीच केली निराशा

जून 11, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांचा पाठलाग करताना अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 280 धावा आवश्यक आहेत.....