Chris Gayle’s

gayle-psl

गेल म्हणतोय, “मी उद्या पाकिस्तानला जात आहे, माझ्याबरोबर कोण येणार?”

—
सप्टेंबर 20, 2021

नुकताच न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तान दौरा रद्द केला होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान दरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी रावळपिंडी येथे....